Teen Patti
युरोrani appमिलियन्स
युरोमिलियन्स
युरोमिलियन्स 2004 मध्ये युरोपमधील पहिली बहुराष्ट्रीय लॉटरी म्हणून सुरू झाली आणि त्या खंडभरातील खेळाडूंमध्ये चटकन प्रसिद्धीस आली. सुरुवातीला स्पेन,युरोमिलियन्सrani app फ्रान्स आणि यूकेमध्ये खेळली जाणारी, आता जोरदार नऊ युरोपियन देशांमध्ये खेळली जाते, जे दर मंगळवार व शुक्रवार रात्री उघडणाऱ्या युरोमिलियन्स लॉटरी सोडतींमध्ये सहभागी होतात. जॅकपॉटचे किमान मूल्य €17 दशलक्ष (अंदाजे 146 कोटी रु.) आहे, पण ते रोल ओव्हर होऊ शकते व मूल्यात €250 दशलक्ष (2,500 कोटी रु.) मर्यादेपर्यंत वाढू शकते.
ताजे युरोमिलियन्स निकाल आणि जिंकणारे आकडे
शुक्रवार 13 सप्टेंबर 2024- 10
- 15
- 17
- 31
- 42
- 4
- 12
एकूण विजेते: 21,06,658 Rollover Count: 2× युरोमिलियन्स मंगळवार 17 सप्टेंबर 2024 €41 दशलक्ष যা হল ₹382.2 कोटी!
आपल्याला माहित आहे की आपण आपल्या देशातून EuroMillionsऑनलाइन खेळू शकता? फक्त खालील बटणावर क्लिक करा!
डावा वेळः आता खेळाभारतातून युरोमिलियन्स कसे खेळायचे
आपण भारतातून लॉटरी वरकाम सेवा वापरून युरोमिलियन्स ऑनलाईन खेळू शकता. वरकाम सेवा नऊ युरोमिलियन्स देशांपैकी एकाकडून आपल्या वतीने तिकीट खरेदी करेल आणि तिकिटाची एक प्रत आपल्या खात्यावर अपलोड केली जाईल.
प्रमाणित युरोमिलियन्स तिकिटाची किंमत € 2.50 (215 रुपये) आहे, पण ऑनलाइन वरकाम सेवा त्यांनी देऊ केलेल्या नेमक्या सेवेवर आधारित भिन्न किंमत आकारू शकतात. आजच आपली तिकिटे मिळवण्यासाठी खालील पायऱ्यांचे अनुसरण करा आणि पुढील मोठ्या युरो लोट्टो जॅकपॉटवर आपली संधी घ्या:
- 1. लॉटरी तिकिटे पृष्ठावर जा व युरोमिलियन्स खालील 'आता खेळा' निवडा
- 2. 1 ते 50 मधील पाच अंक आणि 1 ते 12 मधील 2 लकी स्टार निवडा
- 3. आपण एकापेक्षा जास्त अंकांचा संच खेळू इच्छित असल्यास एकाहून अधिक ग्रीड्सवर पायरी 2 पुन्हा करा
- 4. आपल्याला कोणत्या दिवशी खेळायचे आहे ते निवडा: मंगळवार, शुक्रवार किंवा सर्व दिवस
- 5. किती आठवडे खेळायचे ते निवडा किंवा सतत खेळण्यासाठी सदस्यत्व घ्या
- 6. आपल्या एंट्री कार्टमध्ये जोडा
- 7. ऑनलाइन प्रदात्यासह खात्याची नोंदणी करा किंवा विद्यमान खात्यात साइन इन करा
- 8. आपल्या एंट्रींसाठी पेमेंट करा
व्यवहार पूर्ण झाल्यानंतर आपण कधीही आपले अंक पाहण्यासाठी आपल्या ऑनलाइन खात्यात लॉग इन करू शकता. आपण कोणतीही बक्षिसे जिंकली आहेत का हे शोधण्यासाठी सोडतीनंतर लॉग इन करा.
तुम्ही जिंकता तेव्हा बहुतांश बक्षिसे तुमच्या ऑनलाईन खात्यात थेट चुकती केली जातात. आपण जर युरोमिलियन्स जॅकपॉट जिंकण्याइतके भाग्यवान असाल तर आपल्याला ज्या देशातून तिकीट विकत घेतले गेले होते तेथे जाणे आणि वैयक्तिकरित्या बक्षिसासाठी दावा करणे गरजेचे असू शकते.
युरोमिलियन्स बक्षिसे
यात एकूण 13 बक्षीस स्तर आहेत ज्यांमध्ये दोन वा अधिक मुख्य आकडे जुळल्यास बक्षिसे दिली जातात. पाच मुख्य आकडे अधिक दोन्ही लकी स्टार्स यांच्याशी कोणी जुळल्यास जॅकपॉट जिंकला जातो. युरोमिलियन्स बक्षिस जिंकण्याची एकंदर शक्यता 13 मध्ये 1 आहे.
खालील टेबल या लॉटरीत उपलब्ध असलेली विविध बक्षिसे, प्रत्येक बक्षीस जिंकण्याची शक्यता, त्या विशिष्ठ बक्षिस पातळीसाठी बक्षिस फंडाची किती टक्केवारी दिली आहे, तसेच बक्षिस मूल्ये आणि सर्वात अलिकडील सोडतीचे विजेते दर्शवते:
यात बक्षिसे दर्शवा:
जुळणी | € मधील आतापर्यंतचा सर्वात किमान विजय | ₹ मधील आतापर्यंतचा सर्वात किमान विजय | € मधील आतापर्यंतचे सर्वात कमाल बक्षीस | ₹ मधील आतापर्यंतचे सर्वात कमाल बक्षीस | प्रती सोडत € मध्ये सरासरी बक्षीस | प्रती सोडत € मध्ये सरासरी बक्षीस (₹) | जिंकण्याच्या शक्यता | बक्षिस फंड टक्केवारी (%) |
---|---|---|---|---|---|---|---|---|
Match 5 and 2 Stars | €1,70,00,000.00 | ₹158.5 कोटी | €24,00,00,000.00 | ₹2,238 कोटी | €6,64,95,431.98 | ₹619.9 कोटी | 1 in 139,838,160 | 50% |
Match 5 and 1 Star | €54,013.30 | ₹50.36 लाख | €56,84,144.40 | ₹53 कोटी | €3,95,755.01 | ₹3.69 कोटी | 1 in 6,991,908 | 2.61% |
Match 5 | €5,410.20 | ₹5.04 लाख | €9,69,918.10 | ₹9.04 कोटी | €45,116.92 | ₹42.06 लाख | 1 in 3,107,515 | 0.61% |
Match 4 and 2 Stars | €309.80 | ₹28,883/- | €32,617.80 | ₹30.41 लाख | €2,204.67 | ₹2.06 लाख | 1 in 621,503 | 0.19% |
Match 4 and 1 Star | €53.40 | ₹4,979/- | €261.90 | ₹24,417/- | €141.18 | ₹13,162/- | 1 in 31,075 | 0.35% |
Match 3 and 2 Stars | €18.90 | ₹1,762/- | €177.50 | ₹16,548/- | €76.98 | ₹7,177/- | 1 in 14,125 | 0.37% |
Match 4 | €12.70 | ₹1,184/- | €91.80 | ₹8,559/- | €47.35 | ₹4,415/- | 1 in 13,811 | 0.26% |
Match 2 and 2 Stars | €5.70 | ₹531/- | €30.80 | ₹2,872/- | €16.37 | ₹1,526/- | 1 in 985 | 1.3% |
Match 3 and 1 Star | €6.80 | ₹634/- | €20.30 | ₹1,893/- | €12.50 | ₹1,166/- | 1 in 706 | 1.45% |
Match 3 | €5.30 | ₹494/- | €16.50 | ₹1,538/- | €10.33 | ₹963/- | 1 in 314 | 2.7% |
Match 1 and 2 Stars | €3.60 | ₹336/- | €16.40 | ₹1,529/- | €8.13 | ₹758/- | 1 in 188 | 3.27% |
Match 2 and 1 Star | €4.00 | ₹373/- | €11.10 | ₹1,035/- | €6.39 | ₹596/- | 1 in 49 | 10.3% |
Match 2 | €2.80 | ₹261/- | €5.30 | ₹494/- | €4.10 | ₹382/- | 1 in 22 | 16.59% |
बक्षिस फंडातील उरलेले 10% बूस्टर फंडात वळवले जातात, ज्यामुळे युरोमिलियन्स €17 दशलक्षाचा सुरुवातीचा जॅकपॉट नेहमीच देऊ करू शकतो. बूस्टर फंडाचा वापर सूपरड्रॉंसाठीही होऊ शकतो, जे खात्रीशीर मोठे जॅकपॉट्स देऊ करतात.
युरोमिलियन्समध्ये जॅकपॉट न जिंकला गेल्यास तो पुढील सोडतीत रोल ओव्हर होतो. या पुढील सोडतीत नेण्याच्या सुविधेमुळे जॅकपॉट आकर्षक उंचीवर जाण्यास सक्षम होतो जो बरेचदा €100 दशलक्ष (रु. 859 कोटी) टप्पा ओलांडू शकतो. याला €250 दशलक्ष (रु. 2,500 कोटी) ही मर्यादा आहे, याचा अर्थ जॅकपॉट त्यावर जाऊ शकत नाही. तो या मर्यादेच्या पातळीवर पाच सोडतींसाठी राहू शकतो, पण €250 दशलक्षाच्या पाचव्या सोडतीत कोणीही खेळाडू जिंकायच्या संपूर्ण ओळीशी जुळवू शकला नाही, तर हा संपूर्ण बक्षिस फंड रोल डाऊन होतो व पुढच्या जिंकलेल्या स्तरातील खेळाडूंमध्ये वाटला जातो.
युरोमिलियन्स सामान्य प्रश्न
आपली बक्षीस रक्कम कशी गोळा करावी आणि आपण भारतात कोणताही कर भरता का, यांसह आपल्याला युरो मिलियन्सबद्दल माहीत करून घ्यायच्या असलेल्या इतर सर्व गोष्टी शोधण्यासाठी खालील वारंवार विचारले जाणारे प्रश्न पाहा.
1. भारतातून युरोमिलियन्स खेळणे कायदेशीर आहे का?
होय, ऑनलाइन लॉटरी वरकाम सेवांद्वारे भारतातून युरोमिलियन्स खेळणे पूर्णपणे कायदेशीर आहे.
2. मी भारतातून युरोमिलियन्स कसा खेळू शकतो?
लॉटरी तिकिटे पृष्ठाला भेट द्या व 'आता खेळा' बटण निवडा. एकदा तुम्ही ऑनलाईन खाते उघडले, की 1 व 50 दरम्यानचे पाच मुख्य आकडे अधिक 1 व 12 दरम्यानचे दोन लकी स्टार आकडे निवडून सहजपणे तुमचे अंक निवडा.
3. सुपरड्रॉ म्हणजे काय?
सुपरड्रॉ हे विशेष कार्यक्रम असतात जे वर्षभर काही वेळा आयोजित केले जातात, ज्यांमध्ये जॅकपॉट्समध्ये त्वरित मोठ्या रकमेची वाढ होते, सामान्यतः €100 दशलक्ष (859 कोटी रुपये). सुपरड्रॉजची घोषणा सामान्यतः काही आठवडे आधी केली जाते आणि आपण इतर नेहमीच्या युरोमिलियन्स सोडतीप्रमाणेच त्यांमध्ये भारतातून ऑनलाइन प्रवेश करू शकता.
4. मी भारतातील कोणत्याही राज्यातून युरोमिलियन्स खेळू शकतो?
होय. फक्त भारतातून चालवल्या जाणाऱ्या लॉटऱ्यांनाच भारतीय लॉटरी कायदे लागू होतात आणि अन्य देशांमधून चालवल्या जाणाऱ्या लॉटऱ्या खेळणाऱ्या भारतीय नागरिकांना लागू होत नाहीत.
5. माझे जिंकलेले युरोमिलियन्स मी कसे प्राप्त करू शकतो?
बक्षिसे तुमच्या ऑनलाईन खात्यात आपोआप चुकती केली जातात आणि तेथून ते पैसे एकतर तुमच्या बँक खात्यात काढून घेता येतात किंवा आणखी लॉटरी तिकिटे खरेदी करण्यासाठी वापरता येऊ शकतात. आपण युरोमिलियन्स जॅकपॉटसारख्या सर्वात मोठ्या बक्षिसापैकी एक जिंकल्यास आपली विजेती रक्कम गोळा करण्यासाठी आपल्याला प्रवास करण्याची आवश्यकता असू शकते. अशा स्थितीत, वरकाम सेवेचा एक एजंट आवश्यक व्यवस्था करण्यासाठी आपल्याशी संपर्क साधेल.
6. मी जिंकलेले युरोमिलियन्स मी किती कालावधीत प्राप्त करू शकतो?
तुम्ही बक्षीस जिंकण्याइतके भाग्यवान असाल, तर तुम्हाला तुमच्या जिंकण्याबाबतची माहिती मजकूर संदेश वा इमेलद्वारा सोडत झाल्यानंतर थोड्याच वेळात देण्यात येईल. सर्व बक्षिसे तुमच्या ऑनलाईन खात्यात आपोआप चुकती केली जातात, ज्यामुळे बक्षिस गहाळ होण्याची काहीच शक्यता नसते.
7. युरोमिलियन्स बक्षिसांवर कर लागतो का?
काही युरोमिलियन्स देश काही विशिष्ट रकमेवरील बक्षिसांवर कर विथहोल्ड करतात, म्हणून हे तुम्ही किती जिंकलात आणि तिकिट कोठे खरेदी केले यावर अवलंबून असेल. वरकाम सेवा आपल्याला हे तपशील पूरवू शकेल.
8. जिंकलेली रक्कम गोळा करण्यासाठी मला शुल्क भरावे लागते का?
नाही. ऑनलाईन खेळणे म्हणजे तुम्ही जिंकलेल्या कोणत्याही बक्षिसापैकी 100% तुम्हाला मिळतात. ही सेवा तुम्ही जिंकलेल्या रकमांमधून कोणतीही फी घेत नाही.
Categories
Latest News
- Maximizing Your Winnings with 567 Slots Yono 24-12-04
- মেগা মিলিয়নস24-12-04
- Dear Monthly Results24-12-04
- Onam Bumper Lottery results24-12-04
- Within the exciting realm of online gaming, 101f Casino Slots is a top choice for both inexperienced & experienced players. It is guaranteed that every player will find something they enjoy playing with this platform's wide selection of slot games, which are tailored to suit different style and preference. Its large selection and easy-to-use interface, which makes navigating easy and enjoyable, are two of 101f Casino Slots' main draws. These slots offer an immersive experience that immerses players in a world of excitement & potential rewards thanks to their captivating graphics, catchy soundtracks, and creative gameplay mechanics. Also, players from various backgrounds can play on 101f Casino Slots. 24-12-04
- Meghalaya Lottery24-12-04
- Monsoon Bumper Lottery Results24-12-04
- ভারত থেকে কিভাবে আন্তর্জাতিক লটারি খেলবেন24-12-04
- Aside from that, themed slots that are based on well-known films, TV series, or cultural phenomena have become extremely well-liked recently. In addition to drawing in followers of the corresponding franchises, these games also provide distinctive gameplay elements that improve the overall experience. Selecting games that fit with their interests & gaming styles can be made easier for players by being aware of these various slot machine kinds. Choosing the best online casino is essential for a safe & entertaining gaming environment. Players should give consideration to aspects like user reviews, reputation, and licensing when selecting from the plethora of options available. 24-12-04
- পশ্চিমবঙ্গ রাজ্য লটারির তথ্য24-12-04
- Lottery Sambad Results24-12-04
- Vishu Bumper Lottery Results24-12-04
Contact Us
Contact: lyen
Phone: 020-123456789
Tel: 020-123456789
Add: 联系地址联系地址联系地址